सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अग्रेसर !

नवनाथ मित्र मंडळाच्या माध्यमातून श्री. उमेश काटे यांच्या नेतृत्वात विविध सण, उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. या माध्यमातून समस्त पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना एकत्र येऊन आपल्या सांस्कृतिक वैभवाचा आनंद घेण्याची संधी मिळते.

नवनाथ मित्र मंडळ गेली ३० वर्षे पिंपळे सौदागर व परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक परंपरेच्या समृद्धीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असेच सर्वच उत्सव मंडळाच्या वतीने जल्लोषात साजरे केले जातात.

भारताच्या समृद्ध अशा संस्कृतीचा व परंपरेचा वारसा पुढील पिढीला सुपूर्द करण्यासाठी नवनाथ मित्र मंडळ कृतिशील आहे.

दुर्गा उत्सव 2025

  • days
  • Hours
  • Minutes
  • Seconds
  • दुर्गा महोत्सव देखवा, नवनाथ मंदिर

    देखावा ०१

    विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून कोलकाता येथील दुर्गापुजेचे एक दृश्य दुर्गामाता ही हिंदूंची मुख्य देवी आहे ज्यांना देवी, आदिशक्ती व त्यांनी आणि पार्वती, शाकम्भरी, जगदंबा आणि दुर्गामाता इत्यादी नावांनीही ओळखले जाते. ही एक हिंदू थर्मातील शस्त्रथारी दुर्गेची नऊ रूपे आहेत. इत्यादी नावांनीही ओळखले जाते. ही एक हिंदू थर्मातील शस्त्रधारी दुर्गेची नऊ रूपे आहेत.

    देखावा ०२